Start Your New Life
From the mangal place

Kanyadaan
Officially giving away father's most precious gift to the groom

Enjoy The
Marathi Authentic Food
Taste the best of its class

State of Art Wedding Hall
Spacious food storage and preparation areas with coolers, food warmers

The Mehndi Ceremony
Reflection of the rich Indian culture

fearless
About Us
"खरे मंगल कार्यालय " ह्या नावाने मागील दोन दशकांपासून प्रत्येक ग्राहकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत श्री. पांडुरंग वामन खरे यांनी ३ डिसेंबर १९९० रोजी खरे मंगल कार्यालयाची स्थापना केली. अल्पावधीतच "खरे" हा ब्रांड सांगली मधील लोकांच्या विश्वासास पात्र ठरला. त्यानंतर १० मे १९९५ रोजी विश्रामबाग येथील कार्यालया वरतीच दुसरे कार्यालय सुरू करून एकाच वेळी दोन वेगवेगळी कार्ये,दोन वेगवेगळ्या लग्नाच्या व जेवणाच्या हॉल मध्ये करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. दोन्ही कार्यालयास मिळालेल्या भरघोस प्रतिसादामूळे ८ मे १९९७ कोल्हापूर येथे राजारामपूरी मध्ये तिसरे कार्यालय सुरू करून सांगली कार्यालायाप्रमाणेच सर्व व्यवस्था देउन कोल्हापूर परिसरातील लोकांना जवळच सोय उपलब्ध करून दिली. दि. २१ नोव्हेंबर २०११ रोजी सांगली येथेच अत्यंत भव्य, सर्वॊत्तम सेवांनी सुसज्ज चौथे कार्यालय कार्यन्वित झाले. हे सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की ग्राहकांनी दिलेल्या प्रचंड प्रेम व विश्वासामुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम कार्यालयांपैकी एक आहोत.

"खरे म्हणजे सर्व मंगल"
Services We Offer
bann
Marriage
bann
Engagement
bann
Munj
bann
Barse
bann
Birthday & Get-together
bann
Food Catering
gallery
Gallery
Book appointment
We would love to answer any questions you have.
Please send us an email and we will get back to you.


© 2018 - All rights reserved.
Site designed and developed by 3SNXprtz